Permission to double the admission capacity of the Nursing course of Dr Punjabrao Deshmukh Institute.
डॉ.पंजाबराव देशमुख इन्स्टिट्यूटच्या नर्सिंग अभ्यासक्रमाची (B.Sc Nursing course) प्रवेशक्षमता दुप्पट करण्यास परवानगी.
मुंबई : अमरावतीच्या श्री. शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूटला बी.एस्सी.नर्सिंग (B.Sc Nursing course) या अभ्यासक्रमासाठी सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून
सन 2021-22 पासून या महाविद्यालयातील बी.एस्सी नर्सिंग या पदवी( B.Sc Nursing Degree Course) अभ्यासक्रमाची विद्यार्थी प्रवेशक्षमता 100 इतकी राहील.
सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार या अभ्यासक्रमाच्या ( B.Sc Nursing Degree) प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे.
राज्य शासनाने, तसेच विद्यापीठाने, नर्सिंग अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात(College of Nursing courses) वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स ॲक्ट, 1987 मधील तरतुदींचे संस्थेने काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
