ही पुण्याची संस्कृती…. दादा आणि ताईंच्या स्नेहपूर्वक गप्पा.
पुणे: सकाळ 3 Km आयोजित जनसेवक पुण्याचा गौरव सोहोळ्यात शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका सौ. मंजुश्री संदीप खर्डेकर यांचा आदर्श नगरसेविका म्हणून सत्कार भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत झाला करण्यात आला.

राजकारणाच्या वेळी राजकारण इतर वेळी स्नेह हेच संस्कार शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत रुजविले पाहिजेत.

