Japan moves to relax Covid-19 border controls
परदेशातल्या विद्यर्थ्यांना आणि व्यावसिकांना जपान मध्ये यायला मंजुरी
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे जपाननं येत्या मार्च पासून परदेशातल्या विद्यर्थ्यांना आणि व्यावसिकांना जपान मध्ये यायला मंजुरी दिली आहे. जपानचे प्रधानमंत्री फुमिओ किशिदा यांनी
प्रतिदिन असे 5 हजार परदेशी नागरिक जपानमध्ये येऊ शकतात. जपानमधल्या तसंच जगभरातल्या नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. विद्यार्थी आणि व्यवसायीक गेल्या अनेक दिवसांपासून हे निर्बंध शिथिल करण्याची मागणी करत होते.
मात्र सगळ्यांना कोरोना नियमांचं पालन करणं अनिवार्य असेल, असंही त्यांनी सांगितलं. सिगापूरनं या आधीच सगळे कोरोना निर्बंध शिथिल केले आहेत.
