Sensex plunges to 57,000
देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स ५७ हजारांवर
मुंबई : देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण नोंदवण्यात आली. जागतिक बाजारातल्या परिस्थितीचा परिणाम आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेल्या विक्रीचा
त्यामुळं मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज १ हजार १७२ अंकांनी घसरला आणि ५७ हजार १६७ अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही ३०२ अंकांची घसरण झाली आणि हा निर्देशांक १७ हजार १७४ अंकांवर स्थिरावला.
Hadapsar News Bureau
