Amarnath Yatra starts from 30th June
अमरनाथ यात्रेला येत्या ३० जूनपासून सुरुवात
बालताल : आगामी अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर, जम्मू-कश्मीरच्या नायब राज्यपालांचे मुख्य सचिव आणि श्री अमरनाथ श्राईन बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीश्वर कुमार यांनी काल बालताल
यावेळी त्यांनी बालटाल बेस कॅम्प, डोमेल ऍक्सेस पॉईंट, कार पार्किंग एरिया आणि 30 जून रोजी सुरू होणारी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी यात्रेकरूंच्या राहण्याची क्षमता वाढविण्याचे प्रथमतः मूल्यांकन करण्यासाठी हॉल्ट स्टेशनसाठी इतर प्रस्तावित स्थळांना भेट दिली.
या प्रसंगी, नितीश्वर कुमार यांना संबंधित विभागांद्वारे विविध हॉल्ट स्थानकांवर यात्रेकरूंची राहण्याची क्षमता 2-3 पटीने वाढविण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रम आणि विकासात्मक कामांबाबत माहिती देण्यात आली.
यावर्षी श्री अमरनाथजी यात्रेत यात्रेकरूंची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने यात्रेकरूंना जाणाऱ्या बसेसच्या पार्किंगसाठी पुरेशी व्यवस्था अगोदरच करावी, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले
यात्रेकरूंसाठी उभारण्यात आलेल्या निवासी सुविधा, वाहनतळ आणि इतर सुविधांना भेट दिली. अमरनाथ यात्रेला येत्या ३० जूनपासून सुरुवात होत
हडपसर न्यूज ब्युरो
