Raju Shetty’s objection to the method being used for independence
सत्तांतरासाठी वापरली जात असलेल्या पद्धतीवर, राजू शेट्टी यांचा आक्षेप
सांगली : सध्या जो सत्तासंघर्ष चालू आहे, तो विकासाच्या प्रश्ना साठी नाही आणि सत्तांतरासाठी जी पद्धत वापरली जात आहे, तिला आपला आक्षेप आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू
पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान योजनेतून वगळण्यात आलं, या आठवड्याच्या आत प्रोत्साहनपर अनुदान योजनेचे नियम बदलले नाहीत तर स्वाभिमानी शेतकरी संघटना मोर्चा काढणार आहे, असं त्यांनी सांगितलं. पुढच्या हंगामात एक रकमी एफ आर पी दिल्या शिवाय ऊस तोडू देणार नाही, असंही ते म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

