A high-speed bullet train will be started from Mumbai to Nagpur – Minister of State for Railways
मुंबईपासून नागपूरपर्यंत हाय स्पीड बुलेट ट्रेन सुरू करणार- रेल्वे राज्यमंत्री
नाशिक: मुंबईपासून नागपूरपर्यंत समृद्धी महामार्ग तयार केला जात असून, त्याच्या बाजूनं हाय स्पीड बुलेट ट्रेन सुरू करणार असल्याचं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे 
बुलेट ट्रेनसाठी जागादेखील तयार आहे, बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबई ते नागपूर तीन तासात प्रवास करता येईल. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं असून पुढच्या महिन्यात मुंबई – नागपूर बुलेट ट्रेन संदर्भात दिल्लीत बैठक होणार आहे, अशी माहिती दानवे यांनी दिली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

