Mahavikas Aghadi’s Jayashree Jadhav wins North Kolhapur Assembly by-election
उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांचा विजय
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा बहुमान जयश्री चंद्रकांत जाधव यांना मिळाला आहे. त्यांनी 18 हजार 901 मताधिक्यानं हा विजय मिळवला आहे. जयश्री
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
विधानसभा निवडणुकीतला माझा विजय हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा तसंच कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा विजय आहे. यापुढच्या काळात सर्वांच्या सहकार्यानं शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माझी आहे आणि विकासासाठी मी कटीबद्ध आहे, असं त्यांनी विजयानंतर सांगितलं.
Hadapsar News Bureau.
