Women should take sky high on the strength of achievement
कर्तृत्वाच्या जोरावर महिलांनी गगनभरारी घ्यावी
प्राचार्य दत्तात्रय जाधव
साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे महिला दिन साजरा

साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
संग्राम देवकाते ,यश कित्तूर,सुशांत शिंदे या विद्यार्थ्यांनी महिला दिनविषयक आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक मनोगतात अमृता माळवदे यांनी महिलादिनविषयक माहिती सांगितली. चित्रा हेंद्रे यांनी महिलादिनविषयक गीत सादर केले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,कुमार बनसोडे,माधुरी राऊत ,आजीव सभासद लालासाहेब खलाटे,आजीव सेवक अनिल मेमाणे, सांस्कृतिक विभागाचे सर्व सदस्य ,विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनाली पाटील यांनी केले.सूत्रसंचालन महेंद्र रणवरे यांनी केले.तर आभार सविता पाषाणकर यांनी मानले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

