Union Health Ministry clarifies that XE type coronavirus was not found in Mumbai
मुंबईत XE प्रकारचा कोरोना विषाणू आढळला नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं स्पष्टीकरण
मुंबई: 
यापूर्वी केलेल्या जनुकीय चाचण्यांप्रमाणे या जनुकीय चाचण्यांचे अहवालही पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात आले होते.
आता या नमुन्याची केंद्र सरकार वेगळ्या संस्थेकडून पुन्हा जनुकीय चाचणी करणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
