India crosses US $ 4 billion export mark – Piyush Goyal.
भारतानं ४ अब्ज अमेरिकन डॉलर इतक्या निर्यातीचा टप्पा ओलांडेला – पियुष गोयल.
नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या समाप्तीपर्यंत भारत ४ अब्ज अमेरिकन डॉलर इतक्या निर्यातीचा टप्पा ओलांडेल आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वेगाने वाटचाल सुरु आहे अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री
एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले कि गेल्या एप्रिल पासून दरमहा ३० दशलक्ष डॉलर्स प्रमाणे निर्यात होत असून आतापर्यंत ३३४ दशलक्ष डॉलर्सचा टप्पा गाठण्यात आला आहे.
संयुक्त अरब अमिराती ,ऑस्ट्रेलिया, ब्रिटन,कॅनडा इत्यादी देशांशी मुक्त व्यापार करण्याविषयी किंवा सर्वंकष आर्थिक भागीदारी करण्याविषयी बोलणी सुरु असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
