अमेरिकेत 5 जी इंटरनेटसेवा कालपासून सुरु.

5G internet service in the US started yesterday.

अमेरिकेत 5 जी इंटरनेटसेवा कालपासून सुरु.5G internet service in the US started from yesterday

अमेरिकेत 5 जी इंटरनेटसेवा कालपासून सुरु झाली. त्या शक्तिशाली लहरींमुळे विमान वाहतुकीवर परिणाम होईल या भीतीने अनेक विमान कंपन्यांनी अमेरिकेतली उड्डाणं रद्द केली होती.

विमानकंपन्या आणि 5 जी सेवापुरवठादार कंपन्यांदरम्यान झालेल्या चर्चेनुसार काही विमानतळांजवळचे 5 जी मनोरे कार्यान्वित करण्याची वेळ पुढं ढकलण्यात आली.

मात्र एयर इंडीयासहित जगभरातल्या अनेक विमान कंपन्यांनी आपापली उड्डाणं स्थगित किंवा रद्द केली होती.
यापुढंही सावधपणानेच विमानवाहतूक चालवण्याचा इरादा कंपन्यांनी जाहीर केला आहे.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *