आम आदमी पक्षाचे खासदार आणि आमदार भाजपमध्ये दाखल  

Bharatiya Janata Party symbol. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Aam Aadmi Party MPs and MLAs have joined the BJP in Punjab

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे खासदार आणि आमदार भाजपमध्ये दाखल Bharatiya Janata Party symbol. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

पंजाब : पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे जालंधरचे खासदार सुशील कुमार रिंकू आणि पक्षाच्या आमदार शीतल अंगुराल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी आज नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत सदस्यत्व स्वीकारले. यावेळी श्री रिंकू म्हणाले की, त्यांनी जालंधरच्या जनतेला दिलेली आश्वासने आम आदमी पार्टीच्या पाठिंब्याअभावी पूर्ण होऊ शकली नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यशैलीने मी प्रभावित झाल्याचे ते म्हणाले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज केला दाखल

Spread the love

One Comment on “आम आदमी पक्षाचे खासदार आणि आमदार भाजपमध्ये दाखल  ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *